सोपी गोष्ट - मोदी सरकार 'हा' कायदा आणून तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकेल का? BBC News Marathi

मोदी सरकार 'हा' कायदा आणून तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकेल का? BBC News Marathi

Download मोदी सरकार 'हा' कायदा आणून तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकेल का? BBC News Marathi

3 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय संपर्क, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत The Digital Personal Data Protection Bill, 2023 मांडलं. मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की या विधेयकाद्वारे भारतीय नागरिकांची डिजिटल प्रायव्हसी सुरक्षित ठेवणारा देशातला पहिला कायदा बनेल. नागरिकांच्या डेटाचा गैरवापर रोखण्यासाठी दोषींना शिक्षेची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Wednesday, 9th August 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.