Download चंद्रयान 40 दिवसांत चंद्रावर, मग रशिया 10 दिवसांत चंद्र कसा गाठणार? BBC News Marathi
तब्बल 47 वर्षांनंतर रशियाचं एक रॉकेट चंद्राच्या दिशेने झेपावलंय. पण रशियाचं हे लुना 25 रॉकेट भारताशी अक्षरशः स्पर्धा करतंय.
आणि त्याला इस्रोच्या चंद्रयानच्या आधी चंद्रावर पोहोचायचंय. असं खरंच शक्य आहे का? आणि रशियाला भारताच्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड का करायचंय?
समजून घेऊ या..
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Saturday, 12th August 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.