सोपी गोष्ट - राज्य सरकार NEETची परीक्षा रद्द करू शकतं का? | BBC News Marathi

राज्य सरकार NEETची परीक्षा रद्द करू शकतं का? | BBC News Marathi

Download राज्य सरकार NEETची परीक्षा रद्द करू शकतं का? | BBC News Marathi

तामिळनाडूमध्ये NEET परीक्षा दिल्यानंतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात जागा न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची यादी मोठी आहे. मात्र अशाप्रकारे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनीही आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

आता तामिळनाडू सरकारने राज्यातून NEET हद्दपार करायचं ठरवलंय. पण काय असते ही परीक्षा? ती रद्द झाली तर काय पर्याय काय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Thursday, 17th August 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.