सोपी गोष्ट - चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर का लँड करणार आहे? | BBC News Marathi

चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर का लँड करणार आहे? | BBC News Marathi

Download चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर का लँड करणार आहे? | BBC News Marathi

इस्रोचं चांद्रयान-3 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे. पण त्या आधीच 11 ऑगस्टला लाँच झालेलं रशियाचं लुना 25 हे यान इथेच दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचू शकतं. असं काय आहे या चंद्राच्या साऊथ पोलजवळ की भारत आणि रशिया दोघांनाही इथेच उतरायचंय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये

लेखन – जान्हवी मुळे
निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Friday, 18th August 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.