Download चंद्रयान-3 चं लँडर चंद्रावर नेमकं कसं उतरेल? BBC News Marathi
चंद्रयान-3 चं लँडर यान 23 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.04 मिनिटांच्या सुमारास चंद्रावर उतरण्यास सुरुवात करेल. हे यान चंद्रावर उतरवताना अखेरची साधारण पंधरा मिनिटं अतिशय महत्त्वाची असतील. या पंधरा मिनिटांत नेमकं काय काय घडेल, जाणून घेऊयात.
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले
Published on Monday, 21st August 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.