सोपी गोष्ट - चंद्रयान-3 यशानंतर इस्रो चंद्रयान-4 मोहिमेत अंतराळवीर पाठवणार? BBC News Marathi

चंद्रयान-3 यशानंतर इस्रो चंद्रयान-4 मोहिमेत अंतराळवीर पाठवणार?  BBC News Marathi

Download चंद्रयान-3 यशानंतर इस्रो चंद्रयान-4 मोहिमेत अंतराळवीर पाठवणार? BBC News Marathi

अखेर चंद्रयान-3चं लँडर आणि रोव्हर चंद्रावर लँड झालं. अमेरिका, सोव्हिएत रशिया आणि चीननंतर चंद्रावर यशस्वीरीत्या लँड करणारा चौथा देश बनला आहे. त्यातच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा भारत पहिला देश बनला आहे.

आता देशभरात जल्लोष असतानाच उत्सुकता आहे पुढच्या शक्यतांची? चंद्रावर पुढे काय होणार? भारत आता चंद्रयान 4 मध्ये चंद्रावर मानव पाठवू शकेल का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन – श्रीकांत बक्षी,
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Wednesday, 23rd August 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.