Download गेल्या 50 वर्षांत चंद्रावर अंतराळवीर का नाही गेले? BBC News Marathi
भारताचं चंद्रयान तर चंद्रावर पोहोचलंय. आता ते तिथून त्याचं लँडर रोव्हर काय माहिती, काय फोटो पाठवतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. पण हो, तिथून आपल्याला काही माती किंवा खडक आत्ताच आणता येणार नाही. कारण त्यासाठी पृथ्वीवर परत येण्याचीही सोय करावी लागते.
पण मग जर चंद्रावर एक यान लँड करणं जर इतकं कठीण असेल, तर कल्पना करा ना, चंद्रावरून तेच यान पृथ्वीवर कसं आणलं जात असेल? आणि म्हणूनच गेल्या 50 वर्षांत कुणी चंद्रावर जाऊन परत नाही आलंय का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Friday, 25th August 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.