Download एक देश, एक निवडणूक शक्य आहे का? फायदे काय? तोटे काय? सोपी गोष्ट | BBC News Marathi
‘एक देश एक निवडणूक’ या शक्यतेच्या चाचपणीसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केंद्र सरकारने केली आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशनही बोलावलं आहे.
पण खरंच एक देश एक निवडणूक शक्य आहे का? त्याचे फायदे काय? तोटे काय? समजून घेऊ आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन – आशय येडगे
निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Tuesday, 5th September 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.