सोपी गोष्ट - मालदीवच्या निकालामुळे भारताचं नुकसान आणि चीनला फायदा होईल? BBC News Marathi

मालदीवच्या निकालामुळे भारताचं नुकसान आणि चीनला फायदा होईल?  BBC News Marathi

Download मालदीवच्या निकालामुळे भारताचं नुकसान आणि चीनला फायदा होईल? BBC News Marathi

मालदीवच्या निवडणुकांमध्ये 'इंडिया आऊट'ची घोषणा देणारे मोहम्मद मुइज्जू निवडून आले. गुंतवणूक आणि सामरिकदृष्ट्या भारत आणि चीन या दोन्ही देशांनी मालदीववर खूप लक्ष केंद्रित केलं आहे. हे निवडणूक निकाल काय बदल घडवून आणू शकतील का? मोहम्मद मुइज्जू कोण आहेत? आता मालदीव कुणाच्या बाजूने असेल? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

लेखन : आशय येडगे
निवेदन - सिध्दनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Monday, 2nd October 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.