Download जागतिक बँक म्हणते ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा वेग कमी झाला BBC News Marathi
: स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणेनंतर भारतातील शौचालयांमध्ये वाढ झाली पण बांधलेल्या शौचालयांचा वापर किती होतोय याबाबत जागतिक बँकेचा एक अहवाल प्रकाशित झाला आहे. भारतात शौचालये वापरणाऱ्यांचं प्रमाण किती आहे? अनुसूचित जाती जमातींमध्ये शौचालय वापरण्याचं प्रमाण कमी होत आहे का? देशातील श्रीमंत आणि गरीब राज्यांची परिस्थिती काय आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन : आशय येडगे
निवेदन - सिध्दनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Thursday, 5th October 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.