सोपी गोष्ट - इस्रायलने जेव्हा 6 दिवसांच्या युद्धात गाझा काबीज केलं BBC News Marathi

इस्रायलने जेव्हा 6 दिवसांच्या युद्धात गाझा काबीज केलं BBC News Marathi

Download इस्रायलने जेव्हा 6 दिवसांच्या युद्धात गाझा काबीज केलं BBC News Marathi

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष नवीन नाही. 1948 साली स्थापना झालेल्या इस्रायलने आजवर अनेकदा आपल्या शेजाऱ्यांशी लढाई केली आहे. 1967 साली झालेल्या लढाईत इस्रायलने निर्णायक विजय मिळवला होता. फक्त 6 दिवसांत इस्रायलने सीरिया, जॉर्डन आणि इजिप्तचा भूप्रदेश काबीज करत विजय मिळवला होता. काय होतं हे युद्ध? पाहा.

निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Tuesday, 17th October 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.