सोपी गोष्ट - इस्रायलवर हमासने हल्ला केला, पण त्यामागे इराणचा हात होता? BBC News Marathi

इस्रायलवर हमासने हल्ला केला, पण त्यामागे इराणचा हात होता? BBC News Marathi

Download इस्रायलवर हमासने हल्ला केला, पण त्यामागे इराणचा हात होता? BBC News Marathi

7 ऑक्टोबरला हमासने गाझामधून इस्रायलवर हल्ले केले. गेली अनेक वर्षं काहीशी बॅकफुटवर वाटत असलेली हमास संघटना इतका मोठा हल्ला केवळ स्वतःच्या जोरावर करू शकते का, हा प्रश्न लगेचच उभा राहिला आणि संशयाची सुई वळली इराणकडे.

खरंच हमासचा हल्ला इराणच्या पाठिंब्याने झाला होता का? पाहू या या सोपी गोष्टमध्ये

Published on Thursday, 19th October 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.