सोपी गोष्ट - अपार क्रमांक म्हणजे काय? केंद्र सरकारची ‘एक देश, एक विद्यार्थी’ योजना काय? BBC News Marathi

अपार क्रमांक म्हणजे काय? केंद्र सरकारची ‘एक देश, एक विद्यार्थी’ योजना काय? BBC News Marathi

Download अपार क्रमांक म्हणजे काय? केंद्र सरकारची ‘एक देश, एक विद्यार्थी’ योजना काय? BBC News Marathi

भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असणारी ‘एक देश, एक विद्यार्थी’ योजना नेमकी काय आहे. अपार क्रमांक काय आहे? आधार क्रमांक आणि अपार क्रमांक यामध्ये काही फरक आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार क्रमांक असताना या नवीन अपार क्रमांकाची गरज आहे का?


लेखन - आशय येडगे
निवेदन - सिध्दनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Tuesday, 31st October 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.