सोपी गोष्ट - मोर्चे, आयोग, उपोषण - मराठा आरक्षण आंदोलनाच्या इतिहासाची सोपी गोष्ट |BBC News Marathi

मोर्चे, आयोग, उपोषण - मराठा आरक्षण आंदोलनाच्या इतिहासाची सोपी गोष्ट |BBC News Marathi

Download मोर्चे, आयोग, उपोषण - मराठा आरक्षण आंदोलनाच्या इतिहासाची सोपी गोष्ट |BBC News Marathi

22 मार्च 1982ला अण्णासाहेब पाटील यांनी मंडल कमिशनला विरोध करत मुंबईत मराठा आरक्षणासह इतर 11 मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला.

आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीही त्यावेळी करण्यात आलेली होती. मात्र त्यांची एकही मागणी मान्य न झाल्याने अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली आणि आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज एकत्र यायला सुरुवात झाली.

लेखन - नामदेव काटकर
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Wednesday, 1st November 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.