Download कालवा काढण्यासाठी इस्रायल आपल्या वाळवंटात 520 अणुबॉम्ब फोडणार होतं का? BBC News Marathi
भूमध्य समुद्र आणि तांबड्या समुद्राला जोडणारा जगातला एकमेव मार्ग म्हणजे इजिप्तचा सुएझ कालवा. पण राजकीय परिस्थिती बदलली की हा कालवा अनेकदा अडचणीत सापडतो. याला पर्याय म्हणून अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इस्रायलच्या वाळवंटात अणुस्फोट करून एक नवीन कालवा बनवण्याची योजना तयार केली होती. इस्रायलचे पहिले पंतप्रधान बेन गुरियन यांच्या नावे असलेली ही योजना वारंवार चर्चेत का येते? पाहा सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन – आशय येडगे
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले
Published on Thursday, 16th November 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.