सोपी गोष्ट - इस्रायलविरोधात लढण्यासाठी हमासला कोण पैसे देतंय? BBC News Marathi

इस्रायलविरोधात लढण्यासाठी हमासला कोण पैसे देतंय? BBC News Marathi

Download इस्रायलविरोधात लढण्यासाठी हमासला कोण पैसे देतंय? BBC News Marathi

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळं हमासला कोणते देश, संघटना मदत करतात किंवा या मोठ्या इस्लामिक संघटनेकडं पैसा कुठून येतो? कोणकोणते देश हमासला मदत करतात? हमास क्रिप्टोमधून पैसे कसे मिळवतं? पाहा सोपी गोष्टच्या या भागात

लेखन – आशय येडगे
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Friday, 17th November 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.