Download खूप झाला फराळ? आता पोटाची काळजी घ्या, कारण पोटाचा 'हा' प्रॉब्लेम आहे (BBC News Marathi)
आपण आयुष्यभर खातच असतो. खासकरून सणावारांना. आणि मग पोटाचं काही बिघडलं की आपण तब्येतील किंवा अन्नालाच दोष देतो.
आपल्या पोटाचं शास्त्र आपल्याला कधी समजलंय का? ऐका ही गोष्ट दुनियेची
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
Published on Saturday, 18th November 2023.
Available Podcasts from गोष्ट दुनियेची
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.