सोपी गोष्ट - बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा हा आहे प्लॅन BBC News Marathi

बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा हा आहे प्लॅन BBC News Marathi

Download बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा हा आहे प्लॅन BBC News Marathi

12 नोव्हेंबर 2023 ला उत्तरकाशी जिल्ह्यातला एक बोगदा कोसळला आणि तिथे काम करणारे 41 मजूर आठ दिवसांपेक्षा जास्त काळ त्यात अडकून पडले आहेत. भारत सरकारच्या वेगवेगळ्या संस्थांसोबत जगभरातले तज्ज्ञ त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासमोर कोणकोणते पर्याय आहेत? पाहा सोपी गोष्टच्या या भागात.

लेखन – आशय येडगे
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Monday, 20th November 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.