सोपी गोष्ट - जाहिरातींनी दिशाभूल करू नये म्हणून भारतात काय नियम आहेत? BBC News Marathi

जाहिरातींनी दिशाभूल करू नये म्हणून भारतात काय नियम आहेत? BBC News Marathi

Download जाहिरातींनी दिशाभूल करू नये म्हणून भारतात काय नियम आहेत? BBC News Marathi

रामदेव बाबांची पतंजली आयुर्वेद ही कंपनी अनेक कारणांनी अनेकदा वादात अडकलेली दिसते. अध्येमध्ये कुठल्यातरी जाहिरातींवरून वाद झालेले आपणही पाहिले असतील. एखादी जाहिरात दिशाभूल करते म्हणजे नेमकं काय? काय आहेत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबतचे नियम? पाहा सोपी गोष्टच्या या भागात.

लेखन – आशय येडगे
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Thursday, 23rd November 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.