सोपी गोष्ट - रॅट होल माइनिंग काय आहे? त्यामुळे उत्तरकाशीत मजूर कसे वाचले? BBC News Marathi

रॅट होल माइनिंग काय आहे? त्यामुळे उत्तरकाशीत मजूर कसे वाचले? BBC News Marathi

Download रॅट होल माइनिंग काय आहे? त्यामुळे उत्तरकाशीत मजूर कसे वाचले? BBC News Marathi

अखेर 17 दिवसांनंतर उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेले मजूर बाहेर आले. खरंतर त्यांच्या सुटकेसाठी वेगवेगळ्या यंत्रणा आणि मोठाली यंत्रं एकत्र काम करत होती, पण अखेरच्या टप्प्यात जेव्हा यंत्रंही निकामी व्हायला लागली, तेव्हा शेवटचे काही मीटर खोदण्याची जबाबदारी रॅट होल मायनर्सनी पार पाडली.

उंदराच्या बिळावरून नाव पडलेल्या या खाणकामाच्या पद्धतीवर देशात बंदी आहे, पण उत्तरकाशीत त्यामुळेच एवढे जीव कसे वाचले? मुळात हे रॅट होल मायनिंग काय आहे? देशात ते कुठे-कुठे वापरलं गेलंय आणि त्याच्यावर बंदी का आली? पाहूया, आजच्या सोपी गोष्टमध्ये

संकलन – आशय येडगे

निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Wednesday, 29th November 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.