Download गाझा डायरी : इस्रायल हमासच्या युद्धात गाझामध्ये अडकलेल्यांच्या गोष्टी | BBC News Marathi
इंग्रजी शिक्षिका फरीदा आणि खालिद हा एक वैद्यकीय पुरवठादार गाझामधल्या युद्धात जिवंत राहण्यासाठीचा त्यांचा संघर्ष अत्यंत खासगी व्हॉईस संदेशांमधून जगाला सांगतायत.
गाझामध्ये बिघडत चाललेल्या मानवतावादी संकटात अपार नुकसान होऊनही ते जिद्दीने तग धरून आहेत.
गाझा डायरीची निर्मिती हया अल बदरनेह, लारा एल्गेबाली, ममदौह अकबिक मोहम्मद शलाबी आणि मेरी ओ'रेली यांनी केली होती.
संपादन - रेबेका हेन्शके आणि सायमन कॉक्स
मिक्सिंग - ग्रॅहम पुड्डीफूट
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिससाठी बीबीसी अरेबिक तपास उत्पादन.
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
ऑडिओ एडिटर - तिलक राज भाटिया
Published on Monday, 4th December 2023.
Available Podcasts from गोष्ट दुनियेची
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.