गोष्ट दुनियेची - मायग्नेन - डोकेदुखीच्या या प्रकारावर खरंच 'हे' औषध काम करेल का? BBC News Marathi

मायग्नेन - डोकेदुखीच्या या प्रकारावर खरंच 'हे' औषध काम करेल का? BBC News Marathi

Download मायग्नेन - डोकेदुखीच्या या प्रकारावर खरंच 'हे' औषध काम करेल का? BBC News Marathi

सप्टेंबर 2023 मध्ये युनायटेड किंग्डम म्हणजे युकेनं एक घोषणा केली, जी फक्त युकेच नाही तर कदाचित जगभरातच लोकांच्या आयुष्यात खूप मोठा बदल आणू शकते.
युकेमधली नवीन औषधांना मंजुरी देणारी संस्था नॅशनल हेल्थ अँड केअर एक्सलंस अर्थात NICE ने तेव्हा एका नवीन मायग्रेनरोधक औषधाला मंजुरी दिली.
मायग्रेन म्हणजे तीव्र डोकेदुखी हा एक अतिशय गुंतागुतींचा आजार आहे. जगभरात जवळपास एक अब्ज लोकांना त्याचा त्रास होतो.
या आजारात डोकेदुखी इतकी जास्त होते की रोजचं काम करणंसुद्धा कठीण होतं आणि याचा परिणाम मग नातेसंबंधांवरही होतो.
ज्यांना हा आजार आहे, अशा लोकांनाही हे नवं औषध दिलं जाऊ शकतं, असा दावा नाईसनं केला आहे.
गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात आपण हाच प्रश्न विचारतोय, की मायग्रेनवरच्या उपचारांमध्ये आता काही बदल होणार आहे?

मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Saturday, 23rd December 2023.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.