Download आई कुणबी असेल तर मुलांना कुणबी प्रमाणपत्र देता येईल का? | BBC News Marathi
महाराष्ट्राच्या माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांच्या मुलाला त्यांच्या आईची जात लावता आली नव्हती पण तशाच एका प्रकरणात न्यायालयाने गुजरातमध्ये मुलाला आईची जात लावण्याची परवानगी दिली होती. भारतासारख्या पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या देशामध्ये आईची जात मुलांना लावण्याबाबत कायदा काय सांगतो? याआधी अशी प्रकरणं घडली आहेत का? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Tuesday, 26th December 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.