Download हूती बंडखोरांनी समुद्रात केलेल्या हल्ल्यांमुळे भारतात महागाई वाढणार? | BBC News Marathi
येमेनची माजी राजधानी सनावर ज्यांचा ताबा आहे अशा हूती बंडखोरांनी भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ले केले. इस्रायल-हमास संघर्षात हूती बंडखोरांच्या हल्ल्यामुळे एक नवीन आघाडी उघडली गेली आहे. याचा जागतिक व्यापारावर काय परिणाम होईल? भारतात यामुळे महागाई वाढेल का? पाहूया या प्रश्नांची उत्तरं, सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Friday, 29th December 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.