सोपी गोष्ट - 'बॉक्सिंग-डे' क्रिकेट मॅचचा बॉक्सिंगशी काही संबंध आहे का? | BBC News Marathi

'बॉक्सिंग-डे' क्रिकेट मॅचचा बॉक्सिंगशी काही संबंध आहे का? | BBC News Marathi

Download 'बॉक्सिंग-डे' क्रिकेट मॅचचा बॉक्सिंगशी काही संबंध आहे का? | BBC News Marathi

नाताळच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड आणि काही राष्ट्रकुल देशांमध्ये बॉक्सिंग डे साजरा केला जातो. हा दिवस कधीच रविवारी येत नाही. गरिबांना भेटवस्तू देण्याच्या परंपरेतून सुरु झालेल्या या दिवसाचं स्वरूप आता कसं बदललं आहे? आणि याच दिवशी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेटचे सामने का भरवले जातात? याचाच रंजक इतिहास, पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

लेखन - आशय येडगे

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Monday, 1st January 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.