Download महाराष्ट्रात जानेवारी उजाडला तरी थंडी का आली नाही? | BBC News Marathi
कॅलेंडरवर हिवाळा सुरु झाला, पण अजून महाराष्ट्रात थंडी दिसत नाही. डिसेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान होतं पण आता जानेवारीतही थंडी येणार नसल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नेमकं असं का होतंय? मागच्या वर्षीचं तापमान नेमकं किती होतं? जानेवारी ते मार्च या थंडीच्या महिन्यांमध्ये नेमका कुठे पाऊस पडेल आणि याचा पिकांवर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Wednesday, 3rd January 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.