सोपी गोष्ट - जगातली गरिबी संपायला अजून 230 वर्षं लागतील, ऑक्सफॅमचा अहवाल आणखी काय सांगतो? | BBC News Marathi

जगातली गरिबी संपायला अजून 230 वर्षं लागतील, ऑक्सफॅमचा अहवाल आणखी काय सांगतो? | BBC News Marathi

Download जगातली गरिबी संपायला अजून 230 वर्षं लागतील, ऑक्सफॅमचा अहवाल आणखी काय सांगतो? | BBC News Marathi

एकीकडे येत्या दशकात जगाला पहिला Trillionaire मिळेल तर दुसरीकडे याच काळात आणखीन कितीतरी लोक गरिबीत ढकलले जातील. ऑक्सफॅमचा रिपोर्ट नेमका काय आहे आणि वाढत चाललेल्या आर्थिक विषमतेचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टीच्या या भागात.

लेखन - आशय येडगे

निवेदन – सिद्धनाथ गानू

एडिटिंग – मयुरेश वायंगणकर

Published on Thursday, 18th January 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.