Download वर्क फ्रॉम होम स्कॅम नेमका काय आहे? त्यापासून वाचायचं कसं? BBC News Marathi
युट्युबचे काही व्हिडिओ लाईक करा आणि घरबसल्या पैसे कमवा, दिवसातले दोन तास द्या आणि हजारो रुपये कमवा या आणि अशा अनेक जाहिराती तुम्ही बघितल्या असतील.
तर हा वर्क फ्रॉम होम स्कॅम नेमका काय आहे? वर्क फ्रॉम होम स्कॅमचे किती प्रकार आहेत?
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत?
पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Friday, 19th January 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.