सोपी गोष्ट - कोरोनासारखीच आणखीन एक महामारी येईल का? | BBC News Marathi

कोरोनासारखीच आणखीन एक महामारी येईल का?  | BBC News Marathi

Download कोरोनासारखीच आणखीन एक महामारी येईल का? | BBC News Marathi

जानेवारी 2024 ला दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसुस यांनी भविष्यात कोरोनापेक्षा गंभीर आजाराची साथ येऊ शकते असा इशारा दिलाय. 'Disease X' म्हणजे नेमकं काय? यामुळे आणखीन एक जागतिक साथ येऊ शकते का? आणि भविष्यात असा रोग आलाच तर त्यासाठी काय तयारी केली जात आहे? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.


लेखन - आशय येडगे
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Wednesday, 24th January 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.