सोपी गोष्ट - गर्भाशयाच्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देईल का? BBC News Marathi

गर्भाशयाच्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देईल का? BBC News Marathi

Download गर्भाशयाच्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देईल का? BBC News Marathi

दरवर्षी सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे जगभरात तब्बल ३ लाख महिलांचा मृत्यू होतो. पण एका नवीन लशीमुळे या गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका नव्वद टक्के कमी होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. काय आहे ही HPV लस? कोणत्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देऊ शकते? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा ही लस घेतली की किती वर्ष संरक्षण मिळू शकतं? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.

लेखन - आशय येडगे
निवेदन – विशाखा निकम
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Friday, 26th January 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.