गोष्ट दुनियेची - टोयोटानं खरंच इलेक्ट्रिक कार बॅटरीचा प्रश्न मिटवलाय का? BBC News Marathi

टोयोटानं खरंच इलेक्ट्रिक कार बॅटरीचा प्रश्न मिटवलाय का? BBC News Marathi

Download टोयोटानं खरंच इलेक्ट्रिक कार बॅटरीचा प्रश्न मिटवलाय का? BBC News Marathi

ऑक्टोबर 2023 मध्ये जगातल्या सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी टोयोटानं दावा केला की ते लवकरच इलेक्ट्रिक कार्ससाठी एक अशी बॅटरी बनवणार आहेत जिच्यावर गाडी 1200 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापू शकेल. इतकंच नाही, तर ही बॅटरी फक्त दहा मिनिटांत रिचार्ज होऊ शकेल.
टोयोटा कंपनीचे प्रमुख कोजी साटो यांनी टोकियोमध्ये ही घोषणा केली, ते म्हणाले की हा इलेक्ट्रिक कार्ससाठीच नाही तटोयोटानं खरंच इलेक्ट्रिक कार बॅटरीचा प्रश्न मिटवलाय का? गोष्ट दुनियेचीमध्ये या भागात आपण याचंच उत्तर शोधणार आहोत.र वाहन उद्योगासाठी एक मोठा क्रांतिकारी शोध आहे.

Published on Tuesday, 30th January 2024.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.