सोपी गोष्ट - पाकिस्तान निवडणुकीचा भारतावर काय परिणाम होईल? | BBC News Marathi

पाकिस्तान निवडणुकीचा भारतावर काय परिणाम होईल? | BBC News Marathi

Download पाकिस्तान निवडणुकीचा भारतावर काय परिणाम होईल? | BBC News Marathi

पाकिस्तानात सलग तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. 8 फेब्रुवारी 2024 रोजी या देशात मतदान होणार आहे. सध्या तिथे सत्तेच्या खेळात नवाझ शरीफ, इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांच्यात त्रिकोणी राजकीय चढाओढ सुरू आहे. नेमकी काय समीकरणं आहेत आणि त्यांचा भारतावर काही परिणाम होईल का, जाणून घ्या.

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले

Published on Tuesday, 6th February 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.