सोपी गोष्ट - कलम 370 रद्द झाल्यानं लडाखला फटका बसला का? स्थानिक का रागावलेत? | BBC News Marathi

कलम 370 रद्द झाल्यानं लडाखला फटका बसला का? स्थानिक का रागावलेत? | BBC News Marathi

Download कलम 370 रद्द झाल्यानं लडाखला फटका बसला का? स्थानिक का रागावलेत? | BBC News Marathi

लडाखची राजधानी लेहमध्ये 3 फेब्रुवारीला हजारो लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकही या आंदोलनात सहभागी झाले होते.
पण हे आंदोलन कशासाठी होतं? लडाखमध्ये काय सुरू आहे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले

Published on Tuesday, 6th February 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.