सोपी गोष्ट - शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह का गेलं? | BBC News Marathi

शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह का गेलं? | BBC News Marathi

Download शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह का गेलं? | BBC News Marathi

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांकडे राहील असा मोठा निर्णय निवडणूक आयोगानं 6 फेब्रुवारी 2024 रोजी दिला.
राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
निवडणूक आयोगानं कोणत्या नियमांच्या आधारे हा निकाल दिला, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले

Published on Wednesday, 7th February 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.