Download कॉपी रोखण्यासाठीचा कायदा काय आहे? तो किती उपयुक्त ठरेल? BBC News Marathi
परीक्षेत कॉपी करणाऱ्यांसाठी भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद होती पण आता यासाठी स्वतः केंद्र सरकारनेच एक कायदा बनवलाय. केंद्र सरकारचा कॉपी रोखण्यासाठीचा हा कायदा नेमका काय आहे? परीक्षेत कॉपी केली किंवा एखाद्याला कॉपी करण्यात मदत केली तर किती वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या परीक्षांसाठी हा कायदा बनवला गेला आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये
लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Friday, 9th February 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.