सोपी गोष्ट - इस्रायल हमास युद्ध : रफा बॉर्डर काय आहे? तिथे लाखो लोक का जमले आहेत? BBC News Marathi

इस्रायल हमास युद्ध : रफा बॉर्डर काय आहे? तिथे लाखो लोक का जमले आहेत? BBC News Marathi

Download इस्रायल हमास युद्ध : रफा बॉर्डर काय आहे? तिथे लाखो लोक का जमले आहेत? BBC News Marathi

इजिप्त आणि गाझाच्या सीमेवर रफा शहरात इस्रायल मोठा जमिनी हल्ला करेल अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे.
त्यामुळे रफामधल्या लाखो निर्वासितांच्या मनात चिंता आणि भीतीचं सावट आहे.
रफा शहर महत्त्वाचं का आहे आणि इस्रायल इथे बाँबहल्ले तीव्र का करत आहे, जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले

Published on Tuesday, 13th February 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.