Download चंद्रावर मानवाला पाठवण्याची शर्यत कोण जिंकेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
जेमतेम सहा महिन्यांच्या कालावधीत भारताच्या चंद्रयान-3 पाठोपाठ जपानचा ‘स्लिम’ लँडर आणि अमेरिकेतल्या इंट्यूटिव्ह मशीन्स या खासगी कंपनीचं ओडिसियस हे यान चंद्रावर यशस्वीरीत्या उतरलं. सध्या वेगवेगळ्या देशांमध्ये चंद्रावर जाण्याची आणि माणसाला पुन्हा चंद्रावर नेण्याची चुरस रंगलेली दिसते आहे. हा सगळा खटाटोप कशासाठी सुरू आहे?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
Published on Thursday, 29th February 2024.
Available Podcasts from गोष्ट दुनियेची
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.