Download पेटीएम फास्टॅग बंद करून पैसे परत कसे मिळवाल? | BBC News Marathi
सुरुवातीला लोकप्रिय ठरलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने कारवाई केली आहे. त्यानुसार आता 15 मार्च 2024 नंतर पेटीम फास्टॅग रिचार्ज किंवा टॉपअप करता येणार नाही. तुम्ही हा फास्टॅग अजूनही वापरत असाल तर तो निष्क्रिय करण्याची प्रक्रिया आणि त्यातल्या पैशांचा रिफंड।मिळवण्याची प्रक्रिया समजून घेऊया सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन - आशय येडगे
निवेदन – अमृता दुर्वे
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Friday, 1st March 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.