सोपी गोष्ट - शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज का गरजेचा? | BBC News Marathi

शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज का गरजेचा? | BBC News Marathi

Download शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज का गरजेचा? | BBC News Marathi

उन्हाळ्याची चाहूल लागली की गाव खेड्यात शेतीच्या मशागतीची कामं सुरु होतात. या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न असतो - यंदा पाऊस कसा असेल. शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज दिला तर त्यांना त्याचा कसा फायदा होईल? कमी पाऊस झाल्याने होणारं नुकसान कसं टाळता येईल? याविषीय अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाने केलेलं संशोधन नुकतंच प्रकाशित झालं. त्यात काय सांगितलं आहे, जाणून घ्या.

लेखन – आशय येडगे
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Friday, 1st March 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.