सोपी गोष्ट - मुलांंचं लैंगिक शोषण होऊ नये यासाठी पालकांनी कसं जागरुक राहावं? BBC News Marathi

मुलांंचं लैंगिक शोषण होऊ नये यासाठी पालकांनी कसं जागरुक राहावं? BBC News Marathi

Download मुलांंचं लैंगिक शोषण होऊ नये यासाठी पालकांनी कसं जागरुक राहावं? BBC News Marathi

खरं तर आजचे पालक नवीन आव्हानांना तोंड देतायत. दोन्ही पालक working असणं, काम संपेल पण कामाचा ताण नाही ही बहुधा प्रत्येकच घरातली परिस्थितीय. अभ्यासासोबतच इतर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्याचा ताण, या सगळ्याचा परिणाम मुलांच्या वागण्यात सुद्धा डोकावतो. कित्येकदा मुलं आपल्यासमोर असतात पण सुसंवादात कमी असतो. अशा परिस्थितीत Safe- Unsafe Touch, Well- being यासारख्या विषयांवर संवाद होणं कठीण असू शकतं.

निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Monday, 4th March 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.