Download गर्भपाताच्या अधिकाराला फ्रान्सने घटनात्मक संरक्षण का दिलं?
संसदेतील सदस्यांनी महिलांना 'स्वातंत्र्याची हमी' या 1958 च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी नुकतंच मतदान केलं. संसदेत या कायद्याच्या सुधारणेच्या बाजूने 780 मतं पडली. तर विरोधात 72 मतं होती. फ्रान्समध्ये 1975 पासून गर्भपात करणं कायदेशीर आहे परंतु देशाच्या 85 टक्के नागरिकांचा कल हा अधिकार राज्यघटनेतून मिळावा याकडे होता.
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Wednesday, 6th March 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.