Download फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडल्यामुळे तुम्ही अस्वस्थ का झाला होता? BBC News Marathi
सोशल मीडिया आणि नैराश्य यांचा थेट संबंध असल्याचं अनेक संशोधनांमधून दिसून आलं आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार सोशल मीडिया वापरल्याने 67% किशोरवयीन मुलांना त्यांच्या आयुष्याबाबत नकारात्मक विचार येतात. एका अभ्यासानुसार भारतात एक माणूस दररोज सरासरी 141.6 मिनिटांचा वेळ फेसबुकवर घालवतो.
लेखन – आशय येडगे
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले
Published on Thursday, 7th March 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.