सोपी गोष्ट - महिलांची पुरुषांपेक्षा जास्त प्रगती झाली आहे का? BBC News Marathi

महिलांची पुरुषांपेक्षा जास्त प्रगती झाली आहे का? BBC News Marathi

Download महिलांची पुरुषांपेक्षा जास्त प्रगती झाली आहे का? BBC News Marathi

शिक्षण, आरोग्य, राजकारण, नोकरी आणि व्यवसायात महिलांची भागीदारी वाढली आहे हे विविध सर्वेक्षणांमधून सिद्ध तर झालंय पण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत महिलांना न्याय मिळाला आहे का? शिक्षणातील महिलांचं प्रमाण वाढत असलं तरी त्यांना पुरुषांएवढाच पगार मिळतो का? भारत याबाबत कसं काम करतो आहे? या आणि महिलांबाबतच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सोपी गोष्टच्या या भागात

लेखन - रित्विक दत्ता
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Tuesday, 12th March 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.