सोपी गोष्ट - अनंत अंबानींचा वनतारा प्राणी संग्रहालय प्रकल्प वैध आहे की नाही? BBC News Marathi

अनंत अंबानींचा वनतारा प्राणी संग्रहालय प्रकल्प वैध आहे की नाही? BBC News Marathi

Download अनंत अंबानींचा वनतारा प्राणी संग्रहालय प्रकल्प वैध आहे की नाही? BBC News Marathi

जामनगरमध्ये शेकडो एकर जमिनीवर अंबानींनी Greens Zoological Rescue and Rehabilitation Centre आणि Radhe Krishna Temple Elephant Welfare Trust अशा दोन संस्थांच्या माध्यमातून वनतारा प्रकल्प उभा केलाय. यात विविध दुर्मिळ प्राण्यांचं संवर्धन करण्याची त्यांची योजना आहे. पण एखाद्या व्यक्तीकडे जमीन असेल, पैसे असतील तर त्याला अशा पद्धतीचं प्राणिसंग्रहालय उभं करता येतं का? हा खरा प्रश्न आहे.
लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Tuesday, 12th March 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.