सोपी गोष्ट - भारतीय निवडणूक आयोगाचं काम कसं चालतं? वाद आणि इतिहास | BBC News Marathi

भारतीय निवडणूक आयोगाचं काम कसं चालतं? वाद आणि इतिहास | BBC News Marathi

Download भारतीय निवडणूक आयोगाचं काम कसं चालतं? वाद आणि इतिहास | BBC News Marathi

भारतात निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगावर असते.
दिल्लीत मुख्यालय असलेली ही संस्था 1950 पासून देशातल्या संसदीय आणि विधिमंडळ निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

निवडणूक आयोगाची रचना कशी असते, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि निवडणूक आयुक्तांविषयी जाणून घेऊया.
पाहा ही सोपी गोष्ट.

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले

Published on Tuesday, 12th March 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.