गोष्ट दुनियेची - 'या' देशांमध्ये मुलं जन्माला घालायला पैसे मिळतात | BBC News Marathi

'या' देशांमध्ये मुलं जन्माला घालायला पैसे मिळतात |  BBC News Marathi

Download 'या' देशांमध्ये मुलं जन्माला घालायला पैसे मिळतात | BBC News Marathi

अनेक युरोपिय देशांमधली लोकसंख्या म्हातारी होते आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आणि लोकसंख्या वाढवण्यासाठी युरोपियन देशांनी अब्जावधींची गुंतवणूक केली आहे. पण त्यातून काही मोठा बदल होताना दिसत नाही. मग युरोप आपला घटता प्रजनन दर वाढवू शकतो का?

प्रेझेंटर : जान्हवी मुळेे
ऑडियो: तिलक राज भाटिया
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज

Published on Tuesday, 26th March 2024.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.