सोपी गोष्ट - जगभरात 105 कोटी टन अन्न जातं फुकट! युनायटेड नेशन्सचा अहवाल BBC News Marathi

जगभरात 105 कोटी टन अन्न जातं फुकट! युनायटेड नेशन्सचा अहवाल BBC News Marathi

Download जगभरात 105 कोटी टन अन्न जातं फुकट! युनायटेड नेशन्सचा अहवाल BBC News Marathi

या अहवालानुसार जगभरात खाण्यासाठी उपलब्ध असलेल्या - खाण्यायोग्य अन्नापैकी 19% अन्न दरवर्षी वाया जातं. घरामध्ये, स्टॉल्स - खानावळ - रेस्टोरंटसारख्या फूड सर्व्हिस आणि रिटेल दुकानांमध्ये वाया जाणाऱ्या अन्नाचं हे एकूण वर्षातलं प्रमाण आहे.

लेखन - अमृता दुर्वे
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Tuesday, 2nd April 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.