सोपी गोष्ट - VVPAT पडताळणीचा वाद काय आहे? VVPAT सोबत छेडछाड होऊ शकते का?

VVPAT पडताळणीचा वाद काय आहे? VVPAT सोबत छेडछाड होऊ शकते का?

Download VVPAT पडताळणीचा वाद काय आहे? VVPAT सोबत छेडछाड होऊ शकते का?

ईव्हीएम मशीनवर मतदान केल्यावर (VVTAP) व्हीव्हीपॅटद्वारे मिळणाऱ्या पावत्या 100 टक्के पडताळून पाहाणे शक्य आहे का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि सरकारला केलाय. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी VVPAT प्रणाली आणली गेली होती, मग VVPAT – EVM बद्दल पुन्हा इतकी चर्चा का होतेय? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये


निवेदन – अभिजीत कांबळे
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Tuesday, 2nd April 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.