सोपी गोष्ट - डीप फेक म्हणजे काय? आमिर, रणवीर यांनी खरंच लोकसभा निवडणूक प्रचार केला? BBC News Marathi

डीप फेक म्हणजे काय? आमिर, रणवीर यांनी खरंच लोकसभा निवडणूक प्रचार केला? BBC News Marathi

Download डीप फेक म्हणजे काय? आमिर, रणवीर यांनी खरंच लोकसभा निवडणूक प्रचार केला? BBC News Marathi

अभिनेता आमिर खान आणि रणवीर सिंहचे व्हीडिओ गेले काही दिवस सोशल मीडियावर फिरतायत. यात हे अभिनेते एका राजकीय पक्षाबद्दल बोलत आहेत.

खरंच या अभिनेत्यांनी राजकीय प्रचार केला का? डीपफेक म्हणजे काय? असे बनावट फोटो - व्हीडिओ कसे ओळखायचे?

जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट - अमृता दुर्वे
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

Published on Friday, 19th April 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.