सोपी गोष्ट - पॅलेस्टाईनला तीन युरोपीय देशांनी मंजुरी दिल्यामुळे काय बदलेल? BBC News Marathi

पॅलेस्टाईनला तीन युरोपीय देशांनी मंजुरी दिल्यामुळे काय बदलेल? BBC News Marathi

Download पॅलेस्टाईनला तीन युरोपीय देशांनी मंजुरी दिल्यामुळे काय बदलेल? BBC News Marathi

जगातल्या 143 देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलीय, पण त्यांच्याकडे स्वतःची अशी एक जमीन नाही, ते वेगवेगळ्या भूभागांवर राहतात. अशातच आणखी तीन युरोपीय देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केलीय. यामुळे काय बदलेल? इस्रायलला यामुळे नुकसान होईल का? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये

लेखन - टीम बीबीसी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Saturday, 25th May 2024.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.